बदलापूर अत्याचाराची घटना कशी उघडकीस आली? आतापर्यंत काय घडलं? वाचा
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले…