अजिंठा लेणीत पर्यटकांवर पुन्हा मधमाशांचा हल्ला; दोन दिवसांत दुसरी घटना, ९० पर्यटक जखमी
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अजिंठा लेणी येथे मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून सलग दुसऱ्या दिवशीही मोठा हल्ला घडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या या…