अमेरिकेत तिरंगा फडकवत वैजापूरचे रवींद्र साळवे यांचे सुवर्ण यश!
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर पोलिस ठाण्यात हेडकॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या रवींद्र साळवे यांनी अमेरिकेतील अलाबामा, बिरमिंघम येथे पार पडलेल्या २१ व्या वर्ल्ड पोलिस अॅण्ड फायर गेम्स २०२५ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत…