गणरायाच्या स्वागतासाठी संभाजीनगर सज्ज; बाजारपेठेत उत्साहाला उधाण
छत्रपती संभाजीनगर : “गणपती बाप्पा मोरया, आला रे आला”च्या जयघोषात लाडक्या गणरायाचे आज सोमवारी (दि. १४) घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले…