Tag: #HelmetCompulsory

हेल्मेट नसेल तर दंड ठरलेला! शहरभर पोलिसांची धडक मोहीम; एकाच दिवसात हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्त्यांवर आता हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे चांगलेच महागात पडत आहे. अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू रोखण्यासाठी शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘हेल्मेट स्वीकृती’ मोहिमेअंतर्गत सलग तिसऱ्या दिवशी मोठी कारवाई करण्यात…

छत्रपती संभाजीनगरात आजपासून हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी; चालकासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढते प्राणांतिक रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (१ सप्टेंबर) संपूर्ण शहरात विना हेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात विशेष मोहीम…

संभाजीनगरकरांनो बाहेर पडताना हेल्मेट घाला; अन्यथा खिशाला बसणार १,००० रुपयांचा फटका, पोलिसांची धडक कारवाई सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडताना हेल्मेट न घातल्यास आता थेट १,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. शहरातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी…

पोलिसांवरच हेल्मेट सक्तीची कारवाई; छत्रपती संभाजीनगरमध्ये विनाहेल्मेट दुचाकीवर आलेल्या २६ अधिकारी-अंमलदारांवर दंड, २६ हजारांचा दंड ठोठावला; आता शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही वाहतूक शाखेची धडक मोहीम

छत्रपती संभाजीनगर : शहरात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यापूर्वी पोलिसांनी स्वतः नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक शाखेने पोलीस विभागातच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी (दि. १०) शहरातील विविध पोलीस…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क