Tag: #IndianCensus

“अखेर जनगणनेला हिरवा कंदील – जाणून घ्या कधी, कशी आणि काय वेगळी आहे यावेळीची जनगणना!”

केंद्र सरकारने अखेर देशात पुढील जनगणना राबवण्याची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. ही स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि एकूण सोळावी जनगणना असून, यामध्ये पहिल्यांदाच जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे. 1,183 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क