देशातील पहिले अंध आयर्नमॅन निकेत दलाल यांचे दुर्दैवी निधन; हॉटेलमधून पडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : देशातील पहिले आणि जगातील पाचवे अंध आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे निकेत श्रीनिवास दलाल (वय ४३, रा. खडकेश्वर) यांचा मंगळवारी (दि. १ जुलै) सकाळी कार्तिक हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून…