आता रेशन दुकानावर गहू आणि तांदळासोबत ‘ज्वारी’ही ; तांदूळ पुरवठा मंदावल्याने वाटप प्रक्रियेत विलंब
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहा मोफत गहू आणि तांदूळ पुरविण्यात येते. मात्र या महिन्यात धान्य वाटपात बदल करण्यात आला असून…