Category: संमिश्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रामाणिकपणाचा आदर्श; हॉटेलमध्ये विसरलेले लाखोंचे सोन्याचे दागिने अन् रोकड मालकाने पोलिसांकडे केली जमा, महिलेचा ऐवज सुखरूप परत

छत्रपती संभाजीनगर : नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेले पाकीट विसरून राहिले. मात्र, हॉटेल मालकाने या मौल्यवान ऐवजावर स्वतःचा हक्क न सांगता तो पोलिसांकडे जमा…

आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2026: 

आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखाद्या महत्त्वाच्या कामात प्रगती झाल्याने मनावरील ताण कमी होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपली भूमिका मांडताना शब्द जपून वापरा. पैशांच्या बाबतीत…

कोजागरीचा जल्लोष! संभाजीनगरकरांनी रिचविले साडेतीन ते चार लाख लिटर दूध

छत्रपती संभाजीनगर : चांदण्यांची शीतलता, हातात मसालेदार दुधाचा ग्लास आणि मित्रमंडळींसोबत गप्पांची रंगत… अशा उत्साही वातावरणात छत्रपती संभाजीनगरकरांनी कोजागरी पौर्णिमेचा आनंद लुटला. रविवारी, २५ तारखेला शहरात कोजागरीनिमित्त साडेतीन ते चार…

आजचे राशीभविष्य 25 ऑक्टोबर 2026: 

आजचे राशीभविष्य 25 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखादे जुने काम पूर्ण झाल्यामुळे मनावरील ताण कमी होऊ शकतो. पैशांच्या बाबतीत नवीन योजना आखण्याची वेळ आली आहे. घरासाठी वस्तू…

संभाजीनगरच्या ओल्या कचऱ्यापासून तयार होणार गॅस; बीपीसीएलचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या समस्येतून ऊर्जा निर्मितीचा मार्ग शोधला जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार करण्यासाठी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने प्रकल्प…

संभाजीनगरच्या उपमहापौरांना जीवे मारण्याची धमकी; ‘पाच लाखांची सुपारी घेतलीय’, १० लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील राजकीय वर्तुळात सध्या एका धमकीच्या फोनची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…

दिवाळीपूर्वी संभाजीनगरच्या ३ लाख कामगारांना मिळणार बोनस; ७५० कोटींची उलाढाल अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण जवळ आला की खरेदीची लगबग सुरू होते. यंदा छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेला औद्योगिक कामगारांच्या बोनसचा मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तीन…

आजचे राशीभविष्य 23 ऑक्टोबर 2026: 

आजचे राशीभविष्य 23 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries). आज तुमच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याची एखादी महत्त्वाची संधी येऊ शकते. नोकरीत नवीन जबाबदारी मिळाल्यास ती आत्मविश्वासाने स्वीकारा. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी व्यवहार करताना…

मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या मतदान, ३ लाखांहून अधिक मतदार बजावणार हक्क

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, उद्या शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू…

दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाण्याचे नियोजन करताय? संभाजीनगर एसटी विभागाचा मोठा निर्णय; ९० जादा बस धावणार!

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की नातेवाइकांच्या भेटीगाठी, गावाकडची ओढ आणि प्रवासाची लगबग सुरू होते. मात्र, सणाच्या दिवसांत बसमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. हीच अडचण कमी करण्यासाठी छत्रपती…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क