नाथसागर धरणाच्या पंप हाऊस परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Unidentified Woman’s Body Found at Nath Sagar Dam पैठण येथील नाथसागर धरण परिसरात छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा पंप हाऊसजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदरील महिला (३५…