Month: September 2026

व्हॉट्सअॅपवरून ३ कोटी ७० लाखांची फसवणूक; मालकाच्या मुलीचा फोटो पाहून कॅशियरचा विश्वास

छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर आलेल्या बनावट मेसेजवर विश्वास ठेवून कंपनीच्या कॅशियरने तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये दोन बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे वर्ग केल्याची धक्कादायक घटना समोर आली…

गणेशोत्सवात निर्माल्य संकलनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; विसर्जनाच्या दिवशी ५० गाड्या, ६० निर्माल्य कलश तैनात

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारे निर्माल्य जलस्रोतांमध्ये टाकले जाऊ नये आणि शहरातील पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत निर्माल्य संकलनासाठी…

शनिवारचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026: आर्थिक स्थितीत बदल, रखडलेली कामे मार्गी लागणार; काही राशींना नव्या संधींसह अचानक धनलाभाचे संकेत

आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026: ♈ मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या सुरुवातींचे संकेत देणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात एखादी फायदेशीर संधी अचानक समोर येण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन…

छत्रपती संभाजीनगरात हायटेक कारचोरांचा धुमाकूळ; थारसह २७ लाखांची फॉर्च्यूनर लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहनचोरीच्या घटनांनी आता गंभीर वळण घेतले असून, चोरट्यांनी दुचाकींनंतर थेट महागड्या एसयूव्ही गाड्यांना लक्ष्य केले आहे. छावणी आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन महागड्या कार…

कन्नड-सिल्लोडमध्ये वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू; दोन घटनांत चार जण गंभीर जखमी

कन्नड/सिल्लोड : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १७) दुपारी झालेल्या वादळी पावसाने दोन कुटुंबांवर मोठा आघात केला. कन्नड तालुक्यातील वाहुळखेडा (पिशोर) शिवारात झाडाखाली आसरा घेतलेल्या शेतमजुरांवर वीज कोसळल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला.…

आजचे राशीभविष्य १८ सप्टेंबर २०२६: मेष ते मीन राशींसाठी दिवस कसा असेल? कुणाला आर्थिक लाभाची संधी, कुणाच्या घरात आनंदाचे वातावरण; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य १८ सप्टेंबर २०२६: ♈ मेष (Aries) : आज मन सांसारिक गोष्टींपेक्षा वेगळ्या आणि गूढ विषयांकडे अधिक आकर्षित होऊ शकते. एखादा अनपेक्षित अनुभव किंवा वेगळी अनुभूती तुमच्या विचारांना नवी…

गणरायाच्या आगमनाच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; ४० हून अधिक मोबाईल, सहा महिलांचे मंगळसूत्र लंपास

छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या आगमनानिमित्त सोमवारी (दि. १४) शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र, या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोर आणि सोनसाखळी चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ…

गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने डाव साधला; कंटेनर गर्दीत घुसून २ ठार, पाच वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जखमी

छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच पिंपरी राजा येथे सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर पाच वर्षांच्या चिमुकल्यासह १२…

आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026: गणेशोत्सवात कोणाच्या आयुष्यात येणार आनंदाची चाहूल? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाल्यास अपेक्षित परिणाम साधता येतील. आर्थिक…

स्वच्छ वायू सर्वेक्षणात संभाजीनगरची मोठी झेप; ३६ वरून थेट १६व्या क्रमांकावर

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील ४८ शहरांच्या यादीत मागील…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क