आजचे राशीभविष्य 5 मार्च 2025:
मेष (Aries): व्यवसायात वाढ होईल आणि आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल.
वृषभ (Taurus): दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन (Gemini): नवीन योजनांचा चांगला लाभ घेता येईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. काही जबाबदा-या सोपवण्यात येतील, त्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे.
कर्क (Cancer): आज आर्थिक वाढीसाठी प्रयत्न केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. कामांचे योग्य नियोजन केल्यास नशिबाची साथ मिळेल. बोलण्यात संयम ठेवा आणि वादविवाद टाळा.
सिंह (Leo): आजच्या दिवशी कोणावरही अंधपणाने विश्वास ठेवू नका. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणाऱ्या समस्या हळुहळू दूर होतील. एखादं सरकारी काम रखडलं असेल तर ते वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo): आज नशिबाची साथ मिळणार आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी किंवा व्यवसायातील भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयमाने वागा.
तूळ (Libra): आजचा दिवस धावपळ दगदगीचा असेल. प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. दगदगीमुळे थकवा जाणवू शकतो, त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रकृतीच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio): आज जोडीदार किंवा मित्रमैत्रिणींशी वादविवाद टाळण्याची गरज आहे. मनःशांती टिकवण्यासाठी संयमाने वागावे लागणार आहे. व्यवसाय वाढीचे योग आहेत.
धनु (Sagittarius): प्रकृतीची काळजी घ्या. जुने रोग अचानक डोके वर काढू शकतात, त्यामुळे पथ्यपाणी सांभाळा. अनेक दिवस केलेल्या परिश्रमांचे फळ आता मिळणार आहे.
मकर (Capricorn): आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मुलांबाबत शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. नवीन शिकण्याची आवड निर्माण होणार आहे.
कुंभ (Aquarius): आज घरगुती वातावरणात काही बदल होण्याची शक्यता आहे. भावंडांशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces): आज तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता ठेवा. काही वेळासाठी कामांबद्दल थोडा संभ्रम निर्माण होऊ शकतो, पण तुम्ही त्यावर मात कराल. वादविवादापासून दूर राहा.
टीप: राशीभविष्य हे सामान्य मार्गदर्शन आहे. तुमच्या वैयक्तिक कुंडलीसाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*