छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विशेष संधी! खोकडपूरा, गांधीनगर, अजबनगर, कैलासनगर, टोकडिया हनुमान कॉलनी व नूतन कॉलनी येथील भाविकांसाठी मोफत वेरूळ घृष्णेश्वर मंदिर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

ही यात्रा पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी — २८ जुलै, ४ ऑगस्ट, ११ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट रोजी आयोजित होणार असून सकाळी ८ वाजता श्री. अनिकेत निल्लावार यांच्या कार्यालयापासून (शिवाजी हायस्कूल रोड, सीटू भवन जवळ) यात्रेला सुरुवात होईल. प्रत्येक फेरीस ५०० नोंदणीकृत भाविकांना सहभागाची संधी मिळणार आहे. महिलांना विशेष प्राधान्य!

नोंदणीसाठी आजच संपर्क करा!

व्हॉट्सअॅपवर आपली माहिती (आधारकार्ड/मतदार कार्डसह) पाठवा:

📞 +९१ ९२०६४ ११४११ / +९१ ९२०६४ ३३४३३

यात्रेत अल्पोपहाराची सोय, आरामदायी बस सुविधा आणि पवित्र दर्शनाचा लाभ — संपूर्णतः मोफत!

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही संधी साधावी, असे आवाहन आयोजक अनिकेत निल्लावार (शहर-जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९२०६४ २२४२२

 

1,385 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क