सिडकोतील थरार! वडिलांसमोरच मुलाचे अपहरण! मागितली 2 कोटींची खंडणी
शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे मंगळवारी रात्री २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. ही धक्कादायक घटना सिडको एन-४ परिसरातील सेंट्रल मॉलसमोर घडली. सात वर्षीय चैतन्य सुनील तुपे हा मुलगा आपल्या…