गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत मोठे बदल; २१ प्रमुख मार्गांवर वाहनांना बंदी
छत्रपती संभाजीनगर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २५) शहर व परिसरात निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे…