Tag: #अन्नपरवानानिलंबित

वैजापूरमधील ‘नॅचरल डेअरी’वर FDA ची कारवाई; ४२,८८० रुपयांचा दुग्धजन्य साठा जप्त करून नष्ट

वैजापूर : अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थितीत दूध व दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी होत असल्याचे आढळून आल्याने वैजापूर शहरातील ‘नॅचरल डेअरी’चा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. अन्न व औषध…

बजाजनगरातील डोमिनोजवर FDAची कारवाई; अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन उघड, परवाना निलंबित करून खाद्यपदार्थांच्या उत्पादन-विक्रीवर बंदी

छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजाजनगर, वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील…

वडगाव कोल्हाटीतील ‘योगराज हॉटेल’चा अन्न परवाना निलंबित; अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव, सुधारणा नोटीसनंतरही नियमांचे उल्लंघन कायम

छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील मे. योगराज हॉटेलचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याने ही…

error: Content is protected !!