Tag: #उन्हाचातडाखा

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कहर; पारा ४१.४°C वर, कोरड्या वाऱ्यांमुळे उकाडा असह्य, पुढील आठवडाभर उष्णतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : शहरात आता खऱ्या अर्थाने उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, शहराचे कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअसपर्यंत…

उन्हाचा तडाखा अन् सुट्टीचा आनंद ठरला घातक; हर्सूल तलावात चार तरुणांचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वाढत्या उन्हाचा तडाखा आणि रविवारची सुट्टी असा दुग्धशर्करा योग साधून हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कडाका वाढला; तापमानाचा नवा विक्रम, आठवडी बाजारात ग्राहकांची घट

छत्रपती संभाजीनगर : एप्रिल–मे महिन्यात जाणवणारा उन्हाचा कडाका यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून दररोज नव्या उच्चांकाची नोंद होत आहे.…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क