पाटेगाव पूलाजवळ डॉक्टर महिलेची बाळासह गोदावरी नदीत उडी; दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृतदेह सापडला
पैठण तालुक्यातील चांगतपुरी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील एका महिला डॉक्टरने तिच्या ६ महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी घेतली. या घटनेत महिलेचा मृतदेह सापडला असला तरी बाळाचा शोध…