Tag: #पाण्याचाअपव्यय

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा; दोघांना १५ हजारांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर पाणी सोडणे आणि नळाला तोटी न लावता पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी आरेफ…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना आता दणका! १६ ऑक्टोबरपासून कडक कारवाई; पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार तर तिसऱ्यांदा २५ हजारांचा दंड आणि गुन्हा होणार दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बहुतांश वसाहतींना सध्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही काही नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.…

पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकाला १० हजारांचा दंड; मनपा आयुक्तांची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क