Tag: #महिलासक्षमीकरण

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जुलै महिन्याचा ₹1,500 हप्ता कधी जमा होणार? रक्षाबंधनानिमित्त जुलै-ऑगस्टचे मिळून ₹3,000 एकरकमी मिळणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक सहाय्य दिले जाते. जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता जुलै…

लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट; अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले मार्च महिन्याचे 1500 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यांपासून योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र आता राज्य सरकारने थेट…

पोलिस भरतीसाठी महिलांना संधी; मनपाकडून मोफत पूर्वप्रशिक्षण उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये साडेचार हजारांहून अधिक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत…

राज्यात नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर; महिलांना मोठी संधी, नव्या राजकीय समीकरणाची चाहूल

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत महत्त्वाची पायरी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षपदांसाठी आरक्षणाची प्रतिक्षित सोडत मंत्रालयात जाहीर करण्यात आली. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींसाठी ई-केवायसी सक्तीचे

राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी पारदर्शक करण्याच्या दिशेने सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या…

लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टच्या हप्त्याविषयी आदिती तटकरेंनी दिली माहिती

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली असून यासाठी तब्बल…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क