महापालिकेची वाहने भाड्याने देण्याचा निर्णय; दर निश्चित
महापालिकेच्या यांत्रिकी विभागासाठी कोट्यवधी रुपयांच्या वाहनांची खरेदी करण्यात आली होती, मात्र अनेक वेळा ही वाहने काम नसल्याने उभीच राहतात. या समस्येवर तोडगा म्हणून महापालिका प्रशासनाने आता वाहने खासगी व्यक्तींना भाड्याने…