Tag: #BlackMagic

पैठण नगरपरिषद निवडणुकीत : उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका…

एनडीपीएस पोलिसांची मोठी कारवाई : दंगलीच्या आरोपीच्या घरातून ड्रग्स, कट्टा व काळ्या जादूचे साहित्य जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुजीब कॉलनी, कटकटगेट भागात पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने रविवारी (दि.७) दुपारी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, ड्रग्ससह अघोरी विद्येचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. ही धडक कारवाई…

हॉटेलच्या खोलीत चार लाखांत पडणार होता ‘कोट्यवधींचा’ जादूई पाऊस; गुन्हे शाखेची कारवाई, तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : केवळ चार लाख रुपयांत तीन कोटी रुपयांचा नोटांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोण्याचा गूढ खेळ रंगवला जात होता. शहरातील प्रसिद्ध हॉटेल रविराजच्या खोलीत गंडेदोरे, हारतुरे, ओले-सुके नारळ, कवड्या, जडीबुटी…

लड्डा दरोडा प्रकरण : देवीदास शिंदेनेच दिली टीप, गुन्हे शाखेकडून अटक

छत्रपती संभाजीनगर: बजाजनगर येथील आर. एल. सेक्टरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्याप्रकरणी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात वडगाव कोल्हाटी येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क