संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी २६ जानेवारीपासून खुले होणार
पैठण : मागील पाच वर्षांपासून बंद असलेले पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान येत्या २६ जानेवारीपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २)…