सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कन्सल्टिंग व्यावसायिक; ४२ लाखांचा गंडा
छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका कन्सल्टिंग व्यावसायिकाला तब्बल ४२ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी झीरो एफआयआर दाखल…