Tag: #EcoFriendlyGaneshotsav

गणेश विसर्जनासाठी महापालिकाही सज्ज; २१ ठिकाणी विसर्जन, ४७ मूर्तिदान केंद्रे

छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेश विसर्जनासाठी शहरात २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था, तर ४७ ठिकाणी मूर्तिदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासाठी…

गणेशोत्सवात निर्माल्य संकलनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; विसर्जनाच्या दिवशी ५० गाड्या, ६० निर्माल्य कलश तैनात

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारे निर्माल्य जलस्रोतांमध्ये टाकले जाऊ नये आणि शहरातील पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत निर्माल्य संकलनासाठी…

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव हा यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करावा आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करून शांततेत आनंदोत्सव…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क