Tag: #GaneshVisarjan

रांजणगावच्या तरुणाचा गणेश विसर्जनादरम्यान तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

१७ सप्टेंबर रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत रांजणगाव येथील २१ वर्षीय तरुण अभय सुधाकर गावंडे याचा गणेश विसर्जनाच्या वेळी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना घाणेगाव पाझर तलावात सायंकाळी घडली.…

गणपती विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी, महिलांवर गुलाल टाकल्याप्रकरणी ६ जणांना अटक

गणेशोत्सवाच्या उत्साहात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजीचा प्रकार घडला. पुंडलिक नगर परिसरात काही तरुणांनी महिलांवर आणि तरुणींवर जबरदस्तीने गुलाल टाकल्याच्या घटनेमुळे वातावरण तापले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत,…

गणेशोत्सवाची मंगलमय सांगता: आज विसर्जन मिरवणुकीने होणार बाप्पाला देणार निरोप

मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या तन्यदायी सोहळ्याची आज विसर्जन मिरवणुकीने सांगता होणार आहे. सकाळ-संध्याकाळ मनोभावे आरती, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, सजीव-निर्जीव देखावे आणि भंडाऱ्यांसह गणेश भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव…

गणेश विसर्जनाची जोरदार तयारी; निर्माल्य दान करणाऱ्यांना मनपाकडून मोफत खत

१७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा सोमवारी छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. यावेळी निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना अर्धा किलो मोफत खत देण्याचा निर्णय घेण्यात आला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क