औट्रम घाटात चार बोगद्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर; रेल्वे आणि ‘एनएचएआय’कडून संयुक्त सहभाग
छत्रपती संभाजीनगर : दीड दशकापासून प्रलंबित असलेला औट्रम घाट बोगदा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील कन्नड येथील औट्रम घाटात रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण…