Tag: #SambhajinagarCrime

पंढरपूर भागात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

छत्रपती संभाजीनगर : पंढरपूर परिसरात पुन्हा एकदा दुचाकीस्वार चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेवण करून घरासमोर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. ही घटना…

समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर कर्मचाऱ्याने केला सहकाऱ्यावर गोळीबार 

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील सावंगी येथील टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून थेट गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात भारत घाटगे (कर्मचारी) हे गंभीर जखमी झाले असून,…

भरदिवसा पुन्हा घरफोडीचा धडका! भगतसिंहनगरमध्ये १५.१ तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, जवाहरनगरनंतर आता गारखेडा भागातील भगतसिंहनगरमध्ये चोरट्यांनी दुपारीच फ्लॅट फोडून सुमारे १५.१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही घटना उघडकीस…

‘मी या परिसराचा डॉन आहे’ म्हणत वेटरवर चाकू हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : ‘मी या एरियाचा डॉन आहे…’ असा धाक दाखवत चार जणांच्या टोळीने हॉटेलमधील वेटरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुना मोंढा भागातील जनता हॉटेलमध्ये मंगळवारी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क