Tag: #StrayDogs

सातारा परिसरात मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात ३ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी, घाटीत उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील गट क्रमांक १६० मधील उमानगर येथे मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीवर…

नारेगावात मोकाट कुत्र्यांनी केला ४ वर्षीय चिमुकलीवर हल्ला; शरीरावर 50 हून अधिक गंभीर जखमा

छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला असून नारेगाव परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास…

जाफरगेट परिसरात मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; शहरात संतापाची लाट

छत्रपती संभाजीनगर: शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जाफरगेट येथील जुना मोंढा परिसरात राहणाऱ्या शेख अरमान या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मोकाट कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाला आहे. या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क