सिडको वाळूजमध्ये एकाच रात्रीतून दोन महागड्या क्रेटा कार चोरी; तिसऱ्या कारची चोरी थोडक्यात फसली
छत्रपती संभाजीनगर: सिडको वाळूज परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीतून दोन महागड्या क्रेटा कार चोरल्या असून तिसऱ्या कारची चोरी थोडक्यात फसली. ही घटना बुधवारी (दि. २५) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.…