Category: संमिश्र

एअर इंडियाचे सकाळी पोहोचणारे विमान आता दुपारी; ९ ऑगस्टपासून नवे वेळापत्रक लागू, एका दिवसात दिल्ली जाऊन काम उरकणे कठीण

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एअर इंडियाने आपल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल केला असून ९ ऑगस्टपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या बदलामुळे…

१० ऑगस्टपासून विद्यापीठात हेल्मेट सक्ती; चालकासह मागील प्रवाशालाही नियम बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात येत्या १० ऑगस्ट २०२६ पासून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियमांनुसार केवळ दुचाकी चालकानेच नव्हे,…

संभाजीनगरचा डी-फार्मसी विद्यार्थी अन् मोबाईलमध्ये 490 संशयित व्हिडिओ; टेलिग्राम उघडताच सायबर पोलिसांनाही बसला धक्का!

छत्रपती संभाजीनगर : इंटरनेटचा वाढता वापर जितका उपयुक्त ठरत आहे, तितकाच त्याचा गैरवापरही गंभीर स्वरूप धारण करत आहे. अशाच एका धक्कादायक प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील 28 वर्षीय तरुणाविरुद्ध ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’शी…

आज ५ राशींनी रागावर ठेवावा ताबा; तर ४ राशींना मिळणार कामात मोठी जबाबदारी, वाचा आजचे राशीभविष्य

🌞 आजचे राशीभविष्य – १ ऑगस्ट २०२६ 🌞 ♈ मेष (Aries) : आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. कामातील मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. खर्चावर…

छत्रपती संभाजीनगरकरांनी लक्ष द्या! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शनिवारी शहरातील हा प्रमुख रस्ता बंद; वाहतूक पोलिसांनी जाहीर केले पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) शहरात विविध अभिवादन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी अपेक्षित…

छत्रपती संभाजीनगरातील डेअरीत भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे मोठे रॅकेट उघड; नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलातून पनीर व गाईचे तूप तयार केल्याचा संशय, ₹३.१२ लाखांचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरातील एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर धडक कारवाई करत भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस…

शुक्रवार ठरणार ‘या’ ६ राशींसाठी सुवर्णसंधी! नशीब देणार साथ, आर्थिक लाभाचे संकेत, वाचा आजचे राशीभविष्य

🌞 आजचे राशीभविष्य – ३१ जुलै २०२६ 🌞 ♈ मेष (Aries) : कामाच्या ठिकाणी मेहनतीचे चांगले फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत…

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भावनिक निवृत्ती; 20 वर्षांच्या शानदार कारकिर्दीचा पडदा, ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयाची कायम राहील आठवण

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि विश्वासार्ह फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांना अलविदा केला. या…

✨ आजचे राशीभविष्य: अनेक राशींसाठी यश, धनलाभ आणि नवीन संधींचा दिवस; काही राशींनी घाईचे निर्णय आणि वाद टाळावेत!

आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026: ♈ मेष (Aries): आज व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक सुधारणा दिसून येईल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यात यश मिळेल. वरिष्ठ व अधिकाऱ्यांचे…

सोशल मीडियावर गुंडगिरीचा रुबाब दाखवणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’; ८४६ खाती बंद, २२० जण रडारवर

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर हातात पिस्तूल, कोयते, तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन रील्स तयार करत स्वतःला ‘भाई’, ‘दादा’, ‘डॉन’ किंवा ‘किंग’ म्हणून सादर करणाऱ्या टवाळखोरांविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क