Category: संमिश्र

मंदावलेल्या पाणी योजनेसाठी नवे वेळापत्रक सादर करा; मुख्यमंत्री फडणवीस : मुंबईत घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा वेग मंदावल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा मुंबई येथे आढावा घेत संबंधित यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत. कामाच्या गतीबाबत नाराजी…

आजचे राशीभविष्य 16 जुलै 2026 : नोकरी, व्यवसाय, प्रेमसंबंध आणि आर्थिक व्यवहारांबाबत जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

🌞 आजचे राशीभविष्य 16 जुलै 2026 🌞 ♈ मेष (Aries) : आज नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात यश मिळेल. 1,201 Views

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे दमदार पुनरागमन; शहरासह परिसराला दिलासा

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात तब्बल आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सायंकाळी पावसाने दमदार पुनरागमन केले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वाढलेला उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले…

छत्रपती संभाजीनगरातील २.८६ लाख मालमत्ताधारकांना मिळणार पीआर कार्ड; सातबारा होणार इतिहासजमा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तब्बल २ लाख ८६ हजार ५०० मालमत्ताधारकांना सातबाऱ्याऐवजी पीआर कार्ड देण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली असून, या योजनेला मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात…

१५ जुलै २०२६ राशीभविष्य : मेष ते मीन राशीपर्यंत प्रत्येकासाठी कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या एका क्लिकवर

🔮 आजचे राशीभविष्य : १५ जुलै २०२६ ♈ मेष (Aries) : आज तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरतील. कुटुंबातील…

१५ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीनगरकरांना एसी ई-बसेसची भेट; जुलैअखेरपासून ३५ बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन प्रा. लि. यांच्या वतीने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार शहराला ३५ वातानुकूलित (एसी) ई-बसेस मिळणार…

आजचे राशीभविष्य १४ जुलै २०२६ : मंगळवारचा दिवस कोणासाठी ठरणार लाभदायक, तर कोणाला घ्यावी लागणार सावधगिरी? जाणून घ्या तुमचे भविष्य

🔮 आजचे राशीभविष्य : १४ जुलै २०२६ (मंगळवार) ♈ मेष (Aries) : आज तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी…

🌟 आजचे राशीभविष्य 11 जुलै 2026 : कोणत्या राशींना मिळणार यश आणि प्रगतीची संधी, तर कोणत्या राशींनी घ्यावी विशेष काळजी? वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य!

🔮 आजचे राशीभविष्य 11 जुलै 2026 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. व्यवसाय आणि नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घ्या. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ…

फुलंब्रीतील दूध डेअरींवर एफडीएची धडक कारवाई; ३५०० लिटर संशयित दूध जप्त, दोन डेअरींना टाळे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान फुलंब्री तालुक्यातील दूध व्यवसायातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुलंब्री येथील सिद्धेश्वर दूध डेअरीवर…

आजचे राशीभविष्य १० जुलै : कोणाला मिळणार यशाची संधी आणि कोणासाठी आवश्यक आहे संयम? वाचा संपूर्ण भविष्य

आजचे राशीभविष्य 10 जुलै 2026: ♈ मेष (Aries) : आज तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क