Category: संमिश्र

🚨 रोशन गेट ते मदनी चौक अतिक्रमणविरोधी कारवाई; ४० अतिक्रमणे हटवली, ७ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर शहरातील थंड बस्त्यात काही दिवसांपूर्वी थांबलेली अतिक्रमणविरोधी कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी (२९ सप्टेंबर) मनपाच्या अतिक्रमण विभागाने रोशन गेट ते मदनी चौक या मार्गावरील तब्बल ४० अतिक्रमणे…

रुग्णालय फक्त १५ मिनिटांवर, पण पुरामुळे २ तासांचा विलंब; वैजापूरच्या तरुणीच्या मृत्यूने गावात हळहळ!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. शिऊर गावातील वैष्णवी योगेश जाधव (वय १७) या तरुणीची अचानक प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यात झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाला.…

🌟 आजचे संपूर्ण राशीभविष्य : १२ राशींसाठी महत्त्वाचा दिवस 🌟

🔮 आजचे राशीभविष्य : 29 सप्टेंबर 2025 ♈ मेष (Aries): आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कामात चांगली प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आर्थिक बाबतीत नवीन संधी निर्माण होण्याची…

अतिवृष्टीमुळे उद्या संभाजीनगर जिल्ह्यात शाळांना सुट्टी; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूरस्थिती…

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग; नदीकाठच्या १३ गावांतून बचाव कार्यास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे धरणातून तब्बल दोन लाख २६ हजार क्युसेक वेगाने…

काल रात्री संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर; अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, अवघ्या २४ तासांत तब्बल ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात काल दिवसभरात…

रस्ता रुंदीकरण बाधितांसाठी मनपाची दिलासादायक योजना : म्हाडाची घरे मिळणार मोफत

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे अनेक कुटुंबांचे घरे पाडण्यात आली असून, बाधित नागरिकांसाठी महापालिकेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘एक कुटुंब, एक घर’ या योजनेअंतर्गत म्हाडाच्या घरांची…

🔮 आजचा दिवस कसा असेल? सर्व राशींसाठी सविस्तर दैनिक राशीभविष्य 🔮

आजचे राशीभविष्य 27 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला मानल्यास प्रगतीची दारे उघडतील. घरगुती वातावरणात सौहार्द राहील आणि…

पर्यटननगरीला पुन्हा येणार झळाळी ; नोव्हेंबरमध्ये ३५ देशांचे राजदूत देणार अजिंठा-वेरुळ लेणींना विशेष भेट

छत्रपती संभाजीनगर : संयुक्त राष्ट्रसंघाला यंदा नोव्हेंबर महिन्यात ७५ वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने जगभरातील ३५ देशांचे राजदूत २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहेत.…

डीएमआयसीमध्ये कोरियन कंपनी करणार 15 हजार कोटींची गुंतवणूक, शहरात रोजगारनिर्मितीला चालना

छत्रपती संभाजीनगर : टोयोटा, जेएसडब्ल्यू, अथर, लिब्रेझोल, पिरामल, कॉस्मोनंतर आता कोरियन कंपनी डीएमआयसीमध्ये पंधरा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. इतर उद्योगांप्रमाणे करार झाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल, असे माहिती मंत्री…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क