Month: June 2026

🔯 आजचा दिवस तुमच्या राशीसाठी काय घेऊन आला आहे? वाचा संपूर्ण राशीभविष्य! 🔯

🔮 आजचे राशीभविष्य – ११ जून २०२६ 🔮 ♈ मेष (Aries) – आज तुमच्या कामात वेग आणि उत्साह दिसून येईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय…

बदाम, शेंगदाणा आणि चिंचोका गिळलेल्या तीन चिमुकल्यांना घाटीत जीवदान; पालकांना सावध राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : खेळता-खेळता तोंडात गेलेला बदाम, शेंगदाणा आणि चिंचोका तीन चिमुकल्यांच्या जीवावर बेतला होता. मात्र घाटी रुग्णालयातील ईएनटी आणि बालरोग विभागाच्या सतर्कतेमुळे अवघ्या तीन दिवसांत तीन बालकांना नवजीवन मिळाले.…

हनुमान नगरात नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हनुमान नगर परिसरात पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी पहाटे धडक कारवाई करत नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला. या कारवाईत Nitrosun-10 या प्रकारातील 141 गोळ्या तसेच एक मोबाईल फोन…

कुरिअरद्वारे सुरू असलेल्या शस्त्र तस्करीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; ६६ घातक चाकू व सुरे जप्त, एक आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शहरात कुरिअरच्या माध्यमातून पंजाबसह इतर राज्यांतून सुरू असलेल्या शस्त्र तस्करीचा गुन्हे शाखेने मोठा पर्दाफाश केला आहे. गुन्हेगारांच्या हाती पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी ६६ घातक शस्त्रे जप्त करत मोठी कारवाई…

लांझी-हिरापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; १५ दिवसांत तिसरा हल्ला, चार महिन्यांच्या वासराला फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाचे दुर्लक्ष?

छत्रपती संभाजीनगर : लांझी-हिरापूर शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (९ जून) रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने…

⭐ १० जून २०२६ राशीभविष्य : कोणाला मिळणार यश, तर कोणाला घ्यावी लागणार सावधगिरी?

🔮 आजचे राशीभविष्य – १० जून २०२६ 🔮 ♈ मेष (Aries) : आजचा दिवस उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आर्थिक…

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; एकाच दिवसात ₹१३.८४ लाखांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामीण पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१४९ वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकाच दिवसात तब्बल…

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीत संघर्ष; संजना जाधव, समीर सत्तार यांचे अर्ज अवैध

छत्रपती संभाजीनगर : सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे…

सातारा परिसरात मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात ३ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी, घाटीत उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील गट क्रमांक १६० मधील उमानगर येथे मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीवर…

वाळूज एमआयडीसीत शटर उचकटून ६० लाखांचे महागडे टूल्स लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज MIDC परिसरातील रांजणगाव फाटा येथे चोरट्यांनी एका टूल्स विक्रीच्या दुकानाला लक्ष्य करत तब्बल ६० लाख रुपयांच्या महागड्या औद्योगिक टूल्सवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क