Month: September 2026

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; उद्या एकटेच मुंबईला जाणार, समर्थकांना गावातच राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. उद्या, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईच्या दिशेने निघणार असून, यावेळी…

गणेशोत्सवासाठी संभाजीनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; २ हजारांहून अधिक पोलिसांसह एसआरपीएफ व जलद कृती दल तैनात

छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजीनगर शहर सज्ज झाले असून, सोमवारी (दि. १४) घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार…

गणरायाच्या स्वागतासाठी संभाजीनगर सज्ज; बाजारपेठेत उत्साहाला उधाण

छत्रपती संभाजीनगर : “गणपती बाप्पा मोरया, आला रे आला”च्या जयघोषात लाडक्या गणरायाचे आज सोमवारी (दि. १४) घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले…

कुठे रिमझिम तर कुठे जोरदार सरी; संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी दुपारनंतर शहर व परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळपर्यंत…

रविवार घेऊन येतोय ‘या’ ५ राशींसाठी सुखद सरप्राईज! अचानक धनलाभ, करिअरमध्ये नवी संधी अन् नात्यांमध्ये वाढणार गोडवा

🌞 आजचे राशीभविष्य – रविवार, १३ सप्टेंबर २०२६: ♈ मेष (Aries) : रविवारची सुरुवात तुमच्यासाठी एखाद्या सुखद बातमीने होऊ शकते. घरातील अनुभवी व्यक्तीच्या मदतीमुळे एखादी आर्थिक अडचण दूर होण्याची शक्यता…

आरक्षणासाठी जरांगेंची मुंबईकडे कूच; १५ सप्टेंबरला अंतरवालीतून प्रस्थान, चार ठिकाणी मुक्काम अन् १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले आहे. अंतरवाली सराटी येथे आज शनिवारी उपोषणाच्या १५व्या दिवशी झालेल्या महाबैठकीत मुंबईकडे कूच करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात…

‘जयंती 2’ चित्रपट समाजासमोर वास्तवाचा आरसा उभा करणारा; डॉ. राहुल जावळे

छत्रपती संभाजीनगर: ‘जयंती 2’ हा केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेला चित्रपट नसून, समाजातील विविध घटकांच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारा आणि विचार करायला भाग पाडणारा चित्रपट असल्याचे मत डॉ. राहुल जावळे…

बहिणीशी लग्न नाकारल्याचा राग; २२ वर्षीय तरुणाची भरदिवसा चाकू भोसकून हत्या

छत्रपती संभाजीनगर : बहिणीशी लग्न लावून न दिल्याच्या रागातून २२ वर्षीय तरुणाची भरदिवसा पोटात चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना हर्सूल परिसरातील कोलठाणवाडी रोडवरील करीमनगर येथे शुक्रवारी दुपारी…

आजचे राशीभविष्य: आर्थिक बाबतीत सावध राहा, नात्यांमध्ये जपा संवाद; करिअरमध्ये प्रगतीच्या संधी, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

🌞 आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026: ♈ मेष (Aries) : शिक्षण, अभ्यास आणि ज्ञानाशी संबंधित कामांमध्ये आज चांगली प्रगती होऊ शकते. तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रयत्नांचे कौतुक होऊन मान-सन्मान मिळण्याची शक्यता…

कॅनॉटमध्ये सीम कार्ड घेण्यासाठी गेले अन् बॅग लंपास; दागिने, रोकड आणि मोबाइलसह लाखाचा फटका

छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट परिसरात सीम कार्ड खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या दाम्पत्याला चोरट्यांनी मोठा आर्थिक धक्का दिला. अवघ्या काही मिनिटांत दुचाकीवर ठेवलेली बॅग लंपास करण्यात आली. या बॅगेत सोन्याचे दागिने,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क