आजचे राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2025:
♈ मेष (Aries): शासकीय कामे मार्गी लागतील. नवीन मित्रांच्या ओळखी होतील, ज्यांचा भविष्यात उपयोग होईल.
♉ वृषभ (Taurus): कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल.
♊ मिथुन (Gemini): एखादी भाग्यकारक घटना घडेल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात वाढ होईल.
♋ कर्क (Cancer): महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
♌ सिंह (Leo): घरासाठी नवीन वस्तूंची खरेदी कराल. घरातील वातावरण आनंदी राहील.
♍ कन्या (Virgo): कोणतीही गोष्ट अती करू नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
♎ तूळ (Libra): महत्त्वाची कामे यशस्वी होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे.
♏ वृश्चिक (Scorpio): मौजमजेकडे कल राहील. नवीन घर किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे.
♐ धनु (Sagittarius): चैनीच्या वस्तू खरेदी कराल. घरातील वातावरण आनंदी राहील.
♑ मकर (Capricorn): आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
♒ कुंभ (Aquarius): वेळेचे मोल लक्षात घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
♓ मीन (Pisces): चांगला आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ आनंदात घालवाल.
(वरील राशीभविष्य सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. वैयक्तिक सल्ल्यासाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.)
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*