Tag: #शेतकरी

“जग पाहा, नवी शेती शिका – शेतकऱ्यांसाठी परदेश दौऱ्याची संधी!” कसा कराल अर्ज, जाणून घ्या..

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि जागतिक स्तरावरील प्रगत कृषी पद्धती आत्मसात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने परदेशातील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सन…

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर कृषी विभागाची करडी नजर; १० भरारी पथकांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात १० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या…

“शेतकऱ्यांचे पैसे खाणारा मंत्री?” – बॅनरमधून गंभीर आरोप, शहरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या नेहमीच ऐरणीवर असताना, आता एका मंत्र्याविरोधात थेट रस्त्यावर बॅनरबाजी करत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “शेतकऱ्यांचे पैसे खाणारा?” आणि “शेतकऱ्यांचे पैसे लाटणारा मंत्री?” अशा…

शहरवासीयांकडून वर्षभरासाठी धान्य खरेदीला जोरदार सुरुवात

छत्रपती संभाजीनगर: शहरात वर्षभरासाठी लागणाऱ्या धान्य खरेदीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. यंदा काही धान्यांच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत असले तरी, सध्या गहू, ज्वारी, बाजरी यांचे दर स्थिर असल्याने ग्राहकांकडून…

राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर; अजित पवारांच्या घोषणा काय असतील?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी २ वाजता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महायुती सरकारने शेतकरी…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९ महत्वपूर्ण निर्णय: शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये विविध विभागांशी संबंधित तब्बल १९ निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील लाखो नागरिकांना फायदा होणार आहे. 👉 मंत्रिमंडळ…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क