Tag: #MarathiNews

छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत दसऱ्यानिमित्त कोट्यवधींची उलाढाल; वाहनांपासून सोन्या-चांदीपर्यंत खरेदीला प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. नवीन वाहने, सोने-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सणाच्या निमित्ताने विविध व्यावसायिक…

रांजणगावात मध्यरात्री थरार! जुन्या भांडणातून बाप-लेकाचा जीव घेतला; पाच संशयित जेरबंद

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने त्याचे रूप हिंसक संघर्षात झाले. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून,…

आज बुधवार, या राशींवर बरसणार धनलाभाचा योग! रखडलेली कामे मार्गी लागणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२६: ♈ मेष (Aries) : आज मेष राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. नवीन जबाबदारी स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा आणि कामाचे योग्य नियोजन…

मुलांच्या मनातील पोलिसांची भीती होणार दूर! छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती; अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र विश्रांती कक्ष

छत्रपती संभाजीनगर : पोलीस ठाण्यात येणाऱ्या लहान मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना मोकळेपणाने आपली व्यथा मांडता यावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही…

दसऱ्याच्या मुहूर्तावर संभाजीनगरात खरेदीचा धुमाकूळ; १५ हजार वाहनांचे बुकिंग, घरांसह सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल होणार!

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, छत्रपती संभाजीनगरातील वाहन, बांधकाम आणि सराफा बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीसह नवीन घरांचे बुकिंग, सोन्या-चांदीचे दागिने…

आजचे राशीभविष्य 19 ऑक्टोबर 2026:

आजचे राशीभविष्य 19 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखाद्या महत्त्वाच्या कामात तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी समोर येऊ शकतात. मात्र, पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. 917 Views

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीशी बोलण्यावरून वाद; १९ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साईनगर भागात नात्यातील तरुणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात…

गुरुवार आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026:

आजचे राशीभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: ♈ मेष (Aries) : आज एखाद्या जुन्या कामाला गती मिळाल्याने तुमची चिंता कमी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जा; मेहनतीला योग्य…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५ हजार जमा होणार; कर्जवसुली न करण्याचे बँकांना निर्देश

मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये अग्रीम स्वरूपात जमा…

आंदोलनासाठी दिल्लीला जात असतानाच अभिजित दिपके यांच्यावर दुःखाचा डोंगर; आजींचे निधन

हिंगोली : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी…

error: Content is protected !!