Tag: #आरोग्य

परिचारिकांचे राज्यभर दोन तास ‘काम बंद’ आंदोलन; मागण्या न मानल्यास बेमुदत संपाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील परिचारिकांनी मंगळवारी (४ ऑगस्ट) विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोन तासांचे ‘काम बंद’ आंदोलन केले. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत परिचारिकांनी सेवा…

जाफरगेट परिसरात मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; शहरात संतापाची लाट

छत्रपती संभाजीनगर: शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जाफरगेट येथील जुना मोंढा परिसरात राहणाऱ्या शेख अरमान या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मोकाट कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाला आहे. या…

गणेशोत्सवात साथरोगांचा फैलाव; डेंग्यू, फ्लूचे रुग्ण वाढले

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या उत्साहात जिल्ह्यात साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. डेंग्यू, सर्दी-खोकला, फ्लू, विषमज्वर, मलेरिया आदी आजारांनी नागरिकांना हैराण केले असून, रुग्णालये रुग्णांनी अक्षरशः फुल्ल झाली आहेत.…

अवयवदानाने तिघांना नवजीवन; राठी कुटुंबाच्या धाडसी निर्णयाचे शहरभर कौतुक

छत्रपती संभाजीनगर : इचलकरंजीहून पाच वर्षांपूर्वी शहरात स्थायिक झालेल्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक किशोर राठी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे तीन जणांचे प्राण वाचले. दोन किडन्या शहरातील दोन…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क