Tag: #फुलंब्री

तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड; फुलंब्रीत पोलिसांचा छापा, ५२ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक

छत्रपती संभाजीनगर : शेतात तुरीचे पीक आणि त्याच पिकाच्या आड गांजाची लागवड, असा प्रकार फुलंब्री तालुक्यातील लालवन परिसरात समोर आला आहे. पिशोर पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून गांजाची १४१ झाडे…

फुलंब्रीतील दूध डेअरींवर एफडीएची धडक कारवाई; ३५०० लिटर संशयित दूध जप्त, दोन डेअरींना टाळे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान फुलंब्री तालुक्यातील दूध व्यवसायातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुलंब्री येथील सिद्धेश्वर दूध डेअरीवर…

गणोरी-नायगाव रस्त्यालगतच्या तलावात बुडून दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात बुडून दोन युवा मित्रांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ६) उघडकीस आली. शेख रिहान शेख अहमद (वय १८, रा. बायजीपुरा) आणि…

🚨 चोरीच्या नऊ दुचाक्यांसह चोरटा पकडला – स्थानिक गुन्हे शाखेची फुलंब्रीत धडाकेबाज कारवाई 🚓

छत्रपती संभाजीनगर : चोरीच्या दुचाकींच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (१२ ऑक्टोबर) फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावरील पाल फाट्याजवळील पेट्रोल पंपावर करण्यात आली.…

You missed

error: Content is protected !!