Tag: #सुरक्षा

होमगार्डच्या मानधनात वाढ; जिल्ह्यातील 1600 जवानांना दिवाळीपूर्वी सरकारकडून भेट

राज्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांच्या (होमगार्ड) मानधनात राज्य सरकारने १ ऑक्टोबरपासून वाढ केली आहे. याचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे १६०० होमगार्ड जवानांना मिळणार असून, दिवाळीपूर्वीच या वाढीमुळे त्यांना सरकारकडून दिवाळीचे…

आक्षेपार्ह पोस्टनंतर सरला बेटावर कडेकोट सुरक्षा, महंत रामगिरी महाराजांच्या आश्रमाला छावणीचे स्वरूप

छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर एका समाजाकडून एक संदेश व्हायरल करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करण्यात…

१५ मिनिटात १५ मोबाईल चोरीला; कुठे घडली घटना? वाचा सविस्तर 

छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात १४ ऑक्टोबरच्या रात्री मोठी चोरीची घटना घडली. अवघ्या १५ मिनिटांत तब्बल १५ मोबाईल चोरीला गेल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दसऱ्यानिमित्त शहरात शनिवारी मोठी गर्दी…

कर्णपूरा देवीच्या यात्रेची सुरुवात उद्यापासून, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

शहरातील प्रसिद्ध कर्णपूरा देवीच्या यात्रेची सुरुवात गुरुवार, दि. ३ ऑक्टोबरपासून होणार आहे. या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज देवी मंदिर व यात्रोत्सव स्थळाची पाहणी केली. भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा: 12 पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून केला अर्ज

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत चक्क पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून अर्ज केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कन्नड तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या…

जिल्ह्यातील पोलिस दलाचे नवे पाऊल: हवेतूनच ड्रोनवर नियंत्रण मिळवण्याचे तंत्रज्ञान

जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने एक मोठे पाऊल उचलले आहे. व्हीआयपी दौरे, गर्दीच्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता असलेल्या परिस्थितीत आता विनापरवाना आढळणाऱ्या ड्रोनवर थेट कारवाई…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क