Tag: #सोनेचोरी

लग्नाच्या गडबडीत नातेवाईक दाम्पत्याकडून २० लाखांचे सोने-चांदी लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नाच्या गडबडीत घरात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर नातेवाईक दाम्पत्यानेच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्येत बिघडल्याचे कारण सांगून घराची चावी घेऊन गेलेल्या दाम्पत्याने कपाटातील सुमारे…

प्रेमात अंध झालेल्या तरुणीने आईचे ११ तोळे सोने व रोकड दिली प्रियकराला; प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक

छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या नादात अंध झालेल्या १९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचे तब्बल ११ तोळे सोने आणि १ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम प्रियकराला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

कपाट दुरुस्तीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने चोरी करणारा गुन्हेगार २४ तासात अटक ; मुकुंदवाडी पोलिसांची जबरदस्त कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : कपाटाचे लॉक दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात शिरून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मुकुंदवाडी पोलिसांनी नंदुरबारहून अटक करून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीचे नाव प्रबतसिंग…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क