Tag: #AurangabadMunicipalCorporation

वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; 

छत्रपती संभाजीनगर : फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात रविवारी सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य जलवाहिन्यांपैकी दोनच जलवाहिन्या सुरू राहिल्या. त्यामुळे सुमारे दीड तास शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद…

शहरातील मंदिरांत ठेवले जाणार ‘निर्माल्य कलश’; मनपाचा अभिनव उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने पर्यावरणपूरक उपक्रमांचा ध्यास घेतला असून, गणेशोत्सव काळात तयार केलेले ‘निर्माल्य कलश’ आता शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत…

नागरी मित्र पथकाची मोठी कारवाई; १,८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेत महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने मोठी कारवाई केली. बाबा पेट्रोल पंपाजवळ कारवाई करत पथकाने तब्बल १,८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिकसह एक वाहन जप्त केले. जप्त…

ठिकठिकाणी कर वसुली शिबिरे; करभरणा साठी मनपा कार्यालये रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवणार

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना सवलतीसह कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी महापालिकेने ‘शास्ती से आझादी’ आणि ‘शास्ती से मुक्ती’ या दोन विशेष योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेअंतर्गत मालमत्ताधारकांना…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क