Tag: #BribeCase

अर्जित सुट्या मंजुरीसाठी मागितली लाच; मुख्याध्यापक सह संगणक ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : सातारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत अर्जित रजा मंजुरीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापक आणि संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात…

जन्म प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्तीसाठी लाच घेताना दोन महिला कर्मचाऱ्यांना एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मनपाच्या मोंढा नाका वॉर्ड कार्यालयात जन्म प्रमाणपत्रातील नाव दुरुस्ती करण्यासाठी तब्बल तीन हजार रुपयांची मागणी करून दोन हजारांची लाच घेताना…

रास्त भाव दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारणारी महिला पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : रास्त भाव दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (१४ जून)…

“लाचखोरीचा गड उध्वस्त! उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी ACBला सापडले सोनं-रोकडचं घबाड”

छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीच्या वर्ग बदलासाठी तब्बल 41 लाखांची लाच मागणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ही धक्कादायक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क