Tag: #ChildRights

मुलांच्या मनातील पोलिसांची भीती होणार दूर! छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती; अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र विश्रांती कक्ष

छत्रपती संभाजीनगर : पोलीस ठाण्यात येणाऱ्या लहान मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना मोकळेपणाने आपली व्यथा मांडता यावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही…

आई-वडिलांकडूनच मिळाला त्रास; चपात्या नीट न केल्यावर चिमटे, जेवण नाकारले… १७ वर्षांच्या तरुणीचा हृदयद्रावक प्रवास

वाळूज महानगर : माणूस परक्यांकडून जरी त्रास सहन केला तरी सहन करतो, पण जेव्हा स्वतःचेच आई-वडील छळ करतात, तेव्हा मनाचा कोलमडलेला कोपरा ओळखणंही कठीण होतं. अशीच एक हृदयद्रावक घटना रांजणगाव…

ग्रामपंचायत आणि महिला बालकल्याण समितीच्या तत्परतेने वळदगाव येथे बालविवाह रोखला

छत्रपती संभाजीनगर : वळदगाव (ता. गंगापूर) येथे ग्रामपंचायत आणि महिला व बालकल्याण समितीच्या तातडीच्या कारवाईमुळे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. १ मे २०२५ रोजी…

छत्रपती संभाजीनगरात लहान मुलीवर घरमालकाकडून अत्याचार; चॉकलेटचं आमिष देत घरात बोलावलं

छत्रपती संभाजीनगर : शहरातील संजयनगर परिसरात लहानग्या मुलीवर घरमालकाने चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शफिक खान हनीफ खान (वय ३८) याला अटक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क