Tag: #CleanEnergy

मनपा लवकरच राबविणार १०० मेगावॅटचा सोलार प्रकल्प; पाणीपुरवठा खर्चात मोठी बचत अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वीजबिलाचा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत १०० मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा योजनेवरील प्रचंड वीजखर्च कमी करण्याच्या उद्देशाने…

महाराष्ट्राचा ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत जागतिक विक्रम

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत अभूतपूर्व यश मिळवत जागतिक पातळीवर विक्रम नोंदविला आहे. महावितरणने केवळ एका महिन्यात तब्बल ४५,९११ सौर कृषिपंपांची स्थापना करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७०० कोटींचा गुंतवणूक करार, २५०० रोजगार संधी

छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक नकाशावर एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जाणार आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) मंत्रालयात झालेल्या बैठकीत आठ महत्त्वाच्या सामंजस्य करारांसह दोन धोरणात्मक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क