Tag: #ConstructionAccident

चिकलठाणा परिसरात स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात बेपत्ता मजुराचा 40 तासानंतर लागला शोध

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मलब्याखाली अडकलेल्या कामगाराचा अखेर मृतदेह आढळला आहे. खांडू वितनवरे असे मृत कामगाराचे नाव असून,…

मिसारवाडीत स्लॅब टाकताना भीषण अपघात : वीजतारांना क्रेनचा स्पर्श होऊन दोन मजूर जागीच ठार; ठेकेदार व घरमालक पसार, सुरक्षा नियमांवर गंभीर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर : घराचा स्लॅब टाकताना मिक्सर मशीनसोबतच्या क्रेनचा महावितरणच्या उघड्या तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मिसारवाडीत रविवारी (दि. १२) दुपारी सुमारे ४ वाजता…

लेकीला क्लासला सोडायला निघालेल्या वडिलांचा मिक्सरच्या धडकेत अंत, मुलगी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील देवगाव राज्य मार्ग क्र. ३९ वर गुरुवारी (दि. २) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक…

You missed

error: Content is protected !!