छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट दारू तयार करणाऱ्यावर कारवाई, १२.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई संभाजीनगरच्या गोलटगाव चौफुलीवर करण्यात आली. 1,686 Views