Tag: #CrimeInMarathi

वृद्ध महिलेला काकड आरतीला जाताना मारहाण करून लुटले ; घटना सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : काकड आरतीसाठी मोहटा देवी मंदिराकडे चाललेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून तिच्याकडील मोबाइल फोन आणि सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली…

आलिशान जीवनशैलीत घरफोड्या करणारा कुख्यात अनिल राजवर अखेर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात विमानाने प्रवास करून, आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करत घरफोड्या करणारा कुख्यात आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील अनिल मिस्त्री राजवर (वय 38) याला गुन्हे…

एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सर्विलन्स सिस्टीममुळे डाव फसला, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जाधववाडी सिग्नल परिसरात एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनला लक्ष्य करून चोरट्यांनी मोठा डाव आखला होता. मंगळवारी (९ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. तब्बल वीस मिनिटे…

प्लॉट दाखवण्याचे आमिष देत रिक्षाचालकाने ५० हजारांची पर्स हिसकावली; गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर – प्लॉट दाखवतो असे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करून तिच्या हातातील ५० हजार रुपयांची पर्स हिसकावून रिक्षाचालकाने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १३…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क