Tag: #cyberawareness

लॉटरी लागल्याचे आमिष, पोलिस असल्याची बतावणी अन् वेगवेगळे गेटअप; वृद्ध महिलांना गंडा घालणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद, शहरातील ८ गुन्हे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचे फळ; सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेले ३७ हजार रुपये पुन्हा खातेदाराच्या खात्यात जमा

छत्रपती संभाजीनगर : सायबर फसवणुकीमुळे खात्यातून परस्पर काढून घेतलेली ३७ हजार रुपयांची रक्कम संबंधित खातेदाराला परत मिळवून देण्यात बँक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही रक्कम…

“१४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचेय, कायद्याची अडचण येईल का?” तरुणाच्या प्रश्नाने न्यायालय परिसरात खळबळ; प्रकरण थेट न्यायमूर्तींपर्यंत पोहोचताच यंत्रणा झाली सतर्क, चौकशीत तरुण मानसिक रुग्ण असल्याचे उघड

छत्रपती संभाजीनगर : शहरातील न्यायालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पोलिस आणि न्यायव्यवस्थेची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एका पंचविशीतील तरुणाने न्यायालय परिसरात एका वकिलाला भेटून “मला १४ वर्षांच्या मुलीशी…

इंस्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होम जाहिरातीने तरुणीला लाखो रुपयांना फसविले

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल,…

सायबर भामट्यांचा कहर; विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ४६ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा सायबर भामट्यांनी धक्कादायक कारनामा करत महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला. 1,013…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क